
Shreeji Trading Co.
India Marathi
Shreeji Trading Co. गृप चे नियम
१) गृप वर केवळ तुम्हाला हवा असलेल्या (गहू,बाजरी ,चना ई.) विषयी चर्चा ,
ऑडीओ,विडीओ किंवा फोटो द्यावेत.
२) ग्रुपच्या माध्यमातून खरेदी विक्री केलेल्या वस्तू व झालेल्या नुकसानीस अडमीन(Admin) किंवा ग्रुप.जबाबदार राहणार नाहीत.
३) गृपवर महिला असु शकतात त्यामुळे कुठलेही फोटो,विडीयो, शिवी अश्लिल कृत्य करु नये
४) गृपवर कुठल्याही धर्माविषयी किंवा जाती विषयी किंवा संघटने विषयी किंवा सरकार वर कोणावरही अपशब्द किंवा टिका करु नये
५) गृपवर कुठल्याही राजकिय नेता किंवा सरकारी कर्मचारी किंवा गृप मधील व्यक्ती विषयी अपशब्द वापरु नये
६) गृप वर अन्य कुठल्याही गृपची ज्वाइन लिंक टाकु नये
७) गृपवर मोफत मोबाइल रीजार्ज बँक बैलन्स किंवा टी -शर्ट असे मॅसेज टाकू नये.
८) गृपवर GOOD MORNING किंवा GOOD NIGHT असे कुठलेही शेअर करु नये.
वरील कुठल्याही नियमांचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीला तत्काळ गृपवरुन काढण्यात येईल व केलेल्या कृत्याबद्दल गृप वरील कुठलाही व्यक्ती किंवा GROUP ADMIN किंवा WEBSITE ADMIN जबाबदार राहनार नाही. गृप वरून काढूण अधिकार Shreeji Trading co. ने राखून ठेवलेले आहेत
Tags: Bhupendra, Shindkheda, Dhule, sirpur, Dondaicha, market
Relate Groups

India Marathi

India Marathi

India Marathi

India Marathi

India Marathi

India Marathi

India Marathi

India Marathi

India Marathi

India Marathi

India Marathi

India Marathi